व्यक्ती आणि वल्ली –अंक - 15 ॲड. दीपकजी पटोदकर साहेब.
एक सकारात्मक ऊर्जा असलेलले आपले सर्वांचे लाडके मित्र श्रीमंत दीपकजी पटोदकर साहेब. एक हुशार अभ्यासू फौजदारी वकील आणि मनमिळाऊ मित्र. संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी प्रसिद्ध फौजदारी वकील आणि "कायदेतज्ज्ञ दीपकजी पटोदकर साहेब " म्हणून सुप्रसिद्ध असलेले आमचे लाडके गुरूरुपी मित्र यांना आज वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा... 🌹❤️🌹 नाशिक जिल्ह्यातील नामवंत फौजदारी वकील तसेच आदिशक्ती सप्तशृंगी माता मंदिर,वणी चे सन्माननीय विश्वस्त साहेब आज तुमचा वाढदिवस,आयुष्यात काही मित्रांसोबत एक वेगळेच नाते असते, त्यापैकी तुम्ही एक... सदैव हसतमुख, कोणतेही काम अगदी तन मन आणि धनाने करुन ते तडीस नेणारे, प्रत्येकाच्या अडीअडचणी ला सदैव मदतीचा हात देणारे, सर्वांना श्रीमंत होण्यास मदत करू पाहणारे, प्रत्येक समाजकार्यात अग्रेसर असणारे व समाजाप्रति संवेदनशील असलेले हे आपल्या सर्वांचे जीवाभावाचा लाडके मित्र म्हणजे आपले दिपक दादा. आमच्या शुभेच्छांनी तुमाचा वाढदिवसचा हा क्षण, एक सण होऊ दे ह्याच शुभेच्छा वाढदिवसाच्या... आमचे सारखे लाखो लोकांचे मार्गदर्शक,सदैव हस...