व्यक्ती आणि वल्ली –अंक - 15 ॲड. दीपकजी पटोदकर साहेब.

 एक सकारात्मक ऊर्जा असलेलले आपले सर्वांचे लाडके मित्र श्रीमंत दीपकजी पटोदकर साहेब.


एक हुशार अभ्यासू फौजदारी वकील आणि मनमिळाऊ मित्र. संपूर्ण नाशिक जिल्ह्यासाठी प्रसिद्ध फौजदारी वकील आणि "कायदेतज्ज्ञ दीपकजी पटोदकर साहेब" म्हणून सुप्रसिद्ध असलेले आमचे लाडके गुरूरुपी मित्र यांना आज वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा... 🌹❤️🌹

नाशिक जिल्ह्यातील नामवंत फौजदारी वकील तसेच आदिशक्ती सप्तशृंगी माता मंदिर,वणी चे सन्माननीय विश्वस्त साहेब आज तुमचा वाढदिवस,आयुष्यात काही मित्रांसोबत एक वेगळेच नाते असते, त्यापैकी तुम्ही एक... सदैव हसतमुख, कोणतेही काम अगदी तन मन आणि धनाने करुन ते तडीस नेणारे, प्रत्येकाच्या अडीअडचणी ला सदैव मदतीचा हात देणारे, सर्वांना श्रीमंत होण्यास मदत करू पाहणारे,  प्रत्येक समाजकार्यात अग्रेसर असणारे व समाजाप्रति संवेदनशील असलेले हे आपल्या सर्वांचे जीवाभावाचा लाडके मित्र म्हणजे आपले दिपक दादा.

आमच्या शुभेच्छांनी तुमाचा वाढदिवसचा हा क्षण, एक सण होऊ दे ह्याच शुभेच्छा वाढदिवसाच्या...

आमचे सारखे लाखो लोकांचे मार्गदर्शक,सदैव हसतमुख व लोकांना आपल्या स्वभावाने व हुशारीने सतत आपलेसे करणारे,अत्यंत अध्यात्मिक व तितकेच प्रामाणिक असणारे आपले सर्वांचे लाडके दिपक दादा आपणांस प्रकटदिनाच्या कोटी कोटी शुभेच्छा.


The Most Dynamic, Energetic, Charming, Knowledgeable & Successful Criminal Lawyer and moreover a Very Good Human being I have ever meet in my Life. You are a  Real  Source of Inspiration to Young Generation.  There are many people who have inspired me in many ways. But, Deepak Sir, however, inspired me the most. Deepak Sir is a very hardworking, truthful and a caring person. Besides that, he is extraordinary perfectionist. I am very blissful to be a part of his life and I am overjoyed that he is a part of mine too. I would absolutely idolize him as my role model who has a very strong willpower. 




"आपल्या जीवनात आपणांस रायगडाची श्रीमंती, राजगडाची शक्ती, प्रचंडगड तोरण्याची भव्यता,रतनगडाचे सौँदर्य, व कळसुबाईची ऊंची, कोकणाचा वारसा, निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा बहुमान तसेच आपणांस उदंड आयुष्य देवो...आपल्या हातुन सदैव समाजकार्य, आणि मार्गदर्शन  घडत राहो". 

आपणांस पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा... !!

शुभेच्छुक :-

सर्व सामाजिक,आर्थिक,न्यायिक संस्था आणि मित्र मंडळ.

आपलाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता....

© श्री. सुयोग शहा.


Comments

Popular posts from this blog

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 11 Adv. Jayant Jaibhave Sir © Suyog Shah

व्यक्ती आणि वल्ली –अंक - 13 Dr. Yatindra Dube Sir