व्यक्ती आणि वल्ली –अंक - 16 - डॉ. श्री. आशुतोष भट सर - 09-01-2022
व्यक्ती आणि वल्ली –अंक - 16 - डॉ. श्री. आशुतोष भट सर - 09-01-2022
‘गुरू: ब्रह्मा गुरू: विष्णू, गुरू: देवो महेश्वरा,गुरू: साक्षात परब्रम्ह, तस्मै: श्री गुरूवे नम: !
‘गुरू: ब्रह्मा गुरू: विष्णू, गुरू: देवो महेश्वरा,गुरू: साक्षात परब्रम्ह, तस्मै: श्री गुरूवे नम: ! गुरूची महती दर्शविणारा हा संस्कृत श्लोक. शिक्षण असे क्षेत्र आहे, जिथे चांगला गुरू मिळणे खूप महत्त्वाचे असते. कोणतही शिक्षण हे पुस्तक वाचून शिकता येत असल तरी त्यासाठी चांगल्या गुरूंचे मार्गदर्शन मिळणे आवश्यक असते. गुरु हे आपल्याला केवळ पुस्तकी ज्ञान शिकवीत नाहीत तर आपण त्यांच्याकडून जगण्याची कला आत्मसात करत असतो. आपल्या व्यक्तिमत्त्वावर त्यांच्याकडून संस्कार, संस्कृती, परंपरा, चालीरिती व आदर असे पैलू पाडले जात असतात. त्यामुळे आपण आपल्या गुरूंचा नेहमी आदरपूर्वक सन्मान केला पाहिजे. डॉ. श्री. आशुतोष भट सर त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करून त्याचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला प्रत्येक टप्प्यावर चांगले गुरू मिळत गेले, हे मी माझे भाग्य समजतो.
शिक्षणाने व्यक्तीला समाजात राहायला शिकवले पाहिजे, हे स्पष्ट करताना डॉ. राधाकृष्णन म्णतात.
आज माणूस एकमेकांपासून तुटत चालला असताना हा विचार किती मोलाचा आहे. या त्यांच्या विधानावरून 'विद्वान सर्वत्र पूज्यते' या वचनाची प्रचिती येते.आपल्या भारतीय संस्कृतीत देव-देवता ह्यांना जितके महत्त्व आहे त्यापेक्षा थोडं अधिकच आहे ते गुरू आणि सद्गुरू यांना मानवी जीवनातल्या जडण घडणी मध्यें गुरूचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरूंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. खरं पूजन, खरी गुरूपूजा म्हणजे गुरूंनी आपल्याला जे ज्ञान दिले आहे. जो बोध केला आहे, जी शिकवण दिली आहे. त्याचे प्रत्यक्ष आचरण करणे.
गुरु म्हणजे ज्ञानाचा उगम आणि अखंड वाहणारा झरा..
गुरु म्हणजे निष्ठा आणि कर्तव्य..
गुरु म्हणजे निस्सीम श्रद्धा आणि भक्ती..
गुरु म्हणजे विश्वास आणि वात्सल्य..
गुरु म्हणजे आदर्श आणि प्रमाणतेचे मूर्तिमंत प्रतिक..
आजपर्यंत कळत नकळतपणे ज्ञान देणाऱ्या सर्वांना,
आजच्या दिवशी डॉ. श्री. आशुतोष भट सर माझे वंदन…!!
There are many people who have inspired me in many ways. But, My Mentor, however, inspired me the most. This person that I am talking about is a very hardworking, truthful and a caring person. Besides that, he is extraordinary perfectionist. I am very blissful to be a part of his life and his Student. I am overjoyed that he is a part of mine too. I would absolutely idolize him as my role model who has a very strong willpower. ☺☺
As we all know, a good mentor is every persons gift and each and every one of us deserves one. No one’s life is ever complete without a mentor somewhere throughout their life. In addition to that, I am extremely blessed to have him in mine and I also feel very lucky to have him helping me and supporting me with my career and life.
Furthermore, whenever I look at him, I love him with all of my heart and I would never abolish my relationship with him. It is very hard for me to express my feelings about him just in words because there is so much to say that’s hard to explain. As long as I understand, I feel overjoyed. Satisfaction never runs out in my life while my mentor is still here with me... ☺☺
A dreamer, an ardent leader, for no two days the same, Who is he? Just
imagine it's more than a name. He's a pleasure, a treasure, a comfort each
day, Loving and sweet in his own special way. Dr. Ashutosh Bhat Sir (AB -The Ram of Real Life. )
He's a sense of contentment felt deep inside, Bringing a lifetime of
pleasure and pride!
And he came as a pioneer and a bit later became a trendsetter.
The love he showers is like a spring that never stops flowing.
From which you can draw water, Make the best use of this water, And be
careful not to make the spring cloudy.
He is actually an Extra ordinary person with a lot of admirable and trustworthy personality. In my own eyes, I have always seen him as a very special and unique person with a lovely and altruistic soul.☺☺☺☺
He is a guiding light for me... An angel god has sent in my life who actually has proved to be a Friend, Philosopher, Guide and Mentor....!! ☺☺
U know people have different ambitions.. Some wanna become doctor, engineer, entrepreneur, lawyer, good individual, etc... But I have just 1 ambition, I wanna be like 'HIM'... I cannot be 100% HIM but even if I be 0.1% like him I would be more than happy....☺☺
The way he becomes strict and yet generous at the same time.. The way he does soooo much for me but still prefers to be like Undercover… and it goes on...!!
सुरेश भटांच्या चार सुंदर ओळी....
आयुष्य छान आहे,थोडे लहान आहे......
रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे...
काट्यातही फुलांची झुलती कमान आहे.....
उचलून घे हवेते,दुनिया दुकानआहे....
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे."
सुखासाठी कधी हसावं लागंत तर कधी रडावं लागतं,
कारण सुंदर धबधबा बनायला पाण्यालाही उंचावरुन पडावं लागतं"......
"आपल्या जीवनात आपणांस रायगडाची श्रीमंती, राजगडाची शक्ती, प्रचंडगड तोरण्याची भव्यता,रतनगडाचे सौँदर्य, व कळसुबाईची ऊंची, कोकणाचा वारसा, निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा बहुमान तसेच आपणांस उदंड आयुष्य देवो...आपल्या हातुन सदैव समाजकार्य, आणि मार्गदर्शन घडत राहो".
आपणांस पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा... !!
शुभेच्छुक :-
सर्व सामाजिक,आर्थिक,न्यायिक संस्था आणि मित्र मंडळ.
आपलाच एक सर्वसामान्य कार्यकर्ता....
© श्री. सुयोग शहा.
An excellent blog is written by you Suyog sir. Feeling like you have written my feelings about sir too. Thank you so much and keep it up. Fortunate to have Guru like Bhat sir and a friend like you. Thank you for being in my life.
ReplyDeleteThank you so much Sir 💖🙏
DeleteSuperb 👍
DeleteVery nice..!!! Beautifully expressed your feeling about Bhat sir through this blog 👌🏼
ReplyDelete